Logo
International Journal of
Social Research and Development
ARCHIVES
VOL. 8, ISSUE 1 (2026)
व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्वाचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान-विश्लेषण
Authors
प्रा. लिना सुनील पगारे
Abstract
निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी दिलेल्या अहवलानुसार भारत ही संपूर्ण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. गेल्या ५ वर्षांचा आढावा घेतला तर अनेक चढ उतार होताना आपल्याला बघायला मिळतात. जीडीपी वाढीचा दर जो कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा निर्देशक असतो, तो ही गेल्यावर्षी ६.५% ते ६.६% यात निश्चितच सर्व व्यवसायांचे  योगदान आहे. व्यवसाय हे समाजाचा अविभाज्य भाग आहे. आणि समजाच काहीतरी देणं आपण लागतो ही जबाबदारी या उद्योगांनी घेतली पाहिजे म्हणजे आपली व्यावसायिक सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. भारतात असे अनेक व्यवसाय आहेत जे आपली सामाजिक उत्तरदायित्वाची रक्कम खर्च करून वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत आहेत. त्यात शिक्षण क्षेत्रातील खर्च लक्षणीय आहे आणि म्हणूनच या बाबत आपण या शोध निबंधामध्ये त्याचे विश्लेषण करणार आहोत.
Download
Pages:82-84
How to cite this article:
प्रा. लिना सुनील पगारे "व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्वाचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान-विश्लेषण". International Journal of Social Research and Development, Vol 8, Issue 1, 2026, Pages 82-84
Download Author Certificate

Please enter the email address corresponding to this article submission to download your certificate.