Logo
International Journal of
Social Research and Development
ARCHIVES
VOL. 8, ISSUE 1 (2026)
भारतातील कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे आधुनिक प्रवाह
Authors
डॉ. उदय खंडू टेके, डॉ. राहुल बिन्निवाले
Abstract
कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) हे भारतातील व्यवसायांसाठी सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून उदयास आले आहे. ही जबाबदारी सुरूवातीला मोठ्या कंपन्यांनी सद्भावनेतून स्वच्छेने स्वीकारली, परंतु वर्तमानकाळात कंपनी कायद्यानुसार याचे रूपांतर अनिवार्य झाले आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३५ अंतर्गत भारतातील कंपन्यांना C.S.R. आदेश लागू करण्यात आला. C.S.R. उपक्रम अनिवार्य केल्यामुळे वर्तमान काळात भारतातील कंपन्यांच्या C.S.R. खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. कंपन्या त्यांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय परिणामांसाठी अधिक जबाबदार बनल्या आहेत. या लेखामध्ये भारतातील कंपन्यांनी पाठीमागील पाच वर्षात केलेल्या C.S.R. उपक्रमांतर्गत सामाजिक हिताच्या उपक्रमावर केलेल्या खर्चाचा आढावा घेतला आहे. 
Download
Pages:30-32
How to cite this article:
डॉ. उदय खंडू टेके, डॉ. राहुल बिन्निवाले "भारतातील कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे आधुनिक प्रवाह". International Journal of Social Research and Development, Vol 8, Issue 1, 2026, Pages 30-32
Download Author Certificate

Please enter the email address corresponding to this article submission to download your certificate.